¡Sorpréndeme!

Sukh Mhanje Nakki Kay Asta : या लोकप्रिय अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट | Sakal Media |

2022-04-26 86 Dailymotion


टीव्हीवरच्या सूनबाईंचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहे…पती कैलास वाघमारेसोबत मिनाक्षी सुंदर पोझ देताना दिसत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते.